बोकाखाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बोकाखाट आसाम राज्यातील एक गाव आहे. येथील आसाम सरकारच्या जंगल विभागातील वन्यप्राणी विभाग काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या प्रबंधनासाठी जबाबदार आहे.

२००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८,८४४ होती.