बोईंग ७६७
Appearance
(बोईंग-७६७ या पानावरून पुनर्निर्देशित)
बोईंग ७६७ | |
---|---|
कॉन्डोर कंपनीचे ७६७-३००ईआर प्रकारचे विमान फ्रांकफुर्ट विमानतळावर उतरताना | |
प्रकार | |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | बोईंग |
पहिले उड्डाण | २६ सप्टेंबर, इ.स. १९८१ |
समावेश | ८ सप्टेंबर, इ.स. १९८२ युनायटेड एअरलाइन्समध्ये |
सद्यस्थिती | वापरात |
मुख्य उपभोक्ता | डेल्टा एर लाइन्स, अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स, ऑल निप्पॉन एरवेझ |
उत्पादन काळ | १९८१-सद्य |
उत्पादित संख्या | १,०६२ (जून २०१४ पर्यंत |
प्रति एककी किंमत | १८ कोटी ५८ लाख अमेरिकन डॉलर |
बोईंग ७६७ हे बोईंग कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |