Jump to content

बोंबायाला देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बोंबायाला देवी
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव बोंबायाला देवी लैश्राम
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ तिरंदाजी

लैशराम बॉम्बायला देवी (२२ फेब्रुवारी, इ.स. १९८५:इंफाळ, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २००८ च्या आणि २०१२ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

हिला इ.स. २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.