बॉमडिला
Jump to navigation
Jump to search
बॉमडिला भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर पश्चिम कामेंग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,६८५ होती.[१]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)". Census Commission of India. Archived from the original on 16 June 2004. 1 November 2008 रोजी पाहिले.