बॉब प्रॉक्टर
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
बॉब प्रॉक्टर अमेरिकन लेखक,मार्गदर्शक, वक्ते व प्रसिद्ध व्यावसायिक.लॉ ऑफ ऍट्रॅक्शन ह्या सिद्धांताचे एक प्रमुख प्रचारक.
सिक्रेट ह्या प्रसिद्ध कार्यक्रमात सहभाग व प्रमुख वक्ते. वॉलेस वॉटेल्स व नेपोलियन हिल ह्यांच्या विचारांचा त्यांच्या लिखाण व कार्यक्रमांत उल्लेख आढळतो,दोघांच्या विचारांनी प्रभावित.
प्रसिद्ध पुस्तकं व :
१. यू वेर बॉर्न रिच
२. सायन्स ऑफ गेटिंग रिच (डिव्हीडी)
३. सायन्स ऑफ गेटिंग रिच प्रोग्राम (सहभाग :बॉब प्रॉक्टर,एम.बेकविथ व जे.कॅनफिल्ड. )
४.सिक्स मिनिट्स टु सक्सेस.(ऑनलाईन प्रोग्राम)