Jump to content

बॉब डोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबर्ट जोसेफ बॉब डोल (२२ जुलै, १९२३ - ५ डिसेंबर २०२१) हे एक अमेरिकन राजकारणी, मुत्सद्दी आणि वकील आहेत. डोल कॅन्ससमधून अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहावर १९६१-१९६९ दरम्यान आणि अमेरिकेच्या सेनेटमध्ये १९६९-१९९६ दरम्यान निवडून गेले.