पार्थ भालेराव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पार्थ भालेराव
जन्म ३० मे इ. स. २०००
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०११ पासुन
प्रमुख नाटके तीन चाकी आभाळ
प्रमुख चित्रपट भुतनाथ २
Twitter icon.png parthbhalerao30

पार्थ भालेराव[१] हे एक मराठी व हिंदी चित्रपट बालकलाकार व अभिनेते आहेत.

परिचय[संपादन]

पार्थ भालेराव याचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. पाचवीत असताना तो शाळेची सहलीला गेला होता. त्या सहलीत त्यान, 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या चित्रपटातील पोवाडा सगळ्या मुलांसमोर आणि शिक्षकांसमोर सादर केला होता. तेव्हा श्री. रवींद्र सातपुते सरांनी तो पोवाडा ऐकला. सर शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख होते. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत ठराविक मुलांना बोलावले. त्यात मीही होतो. मला आधी भीतीच वाटली की का बरं बोलावलं असेल? पण तिथे गेल्यावर समजलं की शाळेच्या नाटकाकरता काही मुलांची निवड करायची आहे. तिथे माझी निवड झाली. "तीन चाकी आभाळ" नावाचं नाटक होतं ते. त्यात मला छोट्या डॉनची भूमिका होती. या नाटकाला आंतरशालेय स्पर्धांमध्ये बक्षिसेही मिळाली.

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट अभिनय Notes Source Reference
२०१२ Upside Down (Khalti Doka Varti Paay) Debut Marathi Film [२]
२०१२ तुकाराम (मराठी चित्रपट) मराठी चित्रपट
२०१४ भुतनाथ रिटर्न्स अक्रोड हिंदी चित्रपट
२०१५ किल्ला बंड्या मराठी चित्रपट.
२०१६ लालबागची राणी गोविंदा मराठी चित्रपट
२०१६ वीस म्हनजे वीस मराठी चित्रपट
२०१६ डिस्को सन्या सन्या मराठी चित्रपट
२०१७ अव्यक्त आदित्य
२०१७ बॉईस धुन्ग्या मराठी चित्रपट
२०१७ व्हिडिओ पारलर मराठी चित्रपट
२०१८ अनुभुती लहान मुलगा
२०१८ बॉईस २ धुन्ग्या मराठी चित्रपट
२०१८ फिरकी गोविंद मराठी चित्रपट
२०१९ Girlz Sada मराठी चित्रपट
२०२० बस्ता मराठी चित्रपट

पुरस्कार[संपादन]

  1. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (२०१५)
  2. गिल्ड पुरस्कार (२०१५) - सर्वश्रेष्ठ बाल
  3. लाईफ ओके स्क्रीन पुरस्कार
  4. मिफ्टा पुरस्कार
  5. कसबा पुरस्कार
  6. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार
  7. ज्ञानेश्वरी पुरस्कार
  8. शाहू मोडक पुरस्कार

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ https://m.imdb.com/name/nm4778779. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ https://www.imdb.com/title/tt2105043/