बैजनाथ मंदिर
Appearance
शिव मंदिर | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | मंदिर | ||
---|---|---|---|
स्थान | Baijnath, Himachal Pradesh, कांगरा जिल्हा, हिमाचल प्रदेश, भारत | ||
द्वारे अनुरक्षित |
| ||
वारसा अभिधान |
| ||
![]() | |||
| |||
![]() |
बैजनाथ मंदिर हे हिंदू मंदिर आहे. हे भारताच्या हिमाचल प्रदेशच्या कांग्रा जिल्ह्यात असलेल्या बैजनाथच्या छोट्या गावात वसलेले आहे. १२०० ए.डी. मध्ये आहुका आणि मानुका या दोन स्थानिक व्यापाऱ्याने मंदिर बांधले. हे भगवाननाथांना वैद्यनाथ म्हणून समर्पित आहे[१].
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/1d/BaijNath.jpg/220px-BaijNath.jpg)
पुरातत्त्वशास्त्र
[संपादन]मुख्य हॉलमध्ये दगडी पाट्यांवर दोन लांब शिलालेख कोरले आहेत या शिलालेखात मानुका आणि आहुका या व्यापाऱ्यांनी मंदिराच्या बांधकामाविषयी माहिती दिली आहे[२].
शिल्पे
[संपादन]![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/a2/Shivling_at_Baijnath_Shiv_Temple_Kangra_HP.jpg/220px-Shivling_at_Baijnath_Shiv_Temple_Kangra_HP.jpg)
मंदिराच्या भिंतींवर असंख्य मूर्ती कोरल्या आहेत. मंदिरात भगवान गणेश, भगवान हरिहर, कल्याणसुंदर आणि भगवान शिव ह्या देवांचे मुर्त्या आहेत [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "About Baijnath Temple". baijnathtemple.com. 2020-12-09 रोजी पाहिले.
- ^ "Archaeology behind the temple". baijnathtemple.com. 2020-12-09 रोजी पाहिले.
- ^ "Sculptures". baijnathtemple.com. 2020-12-09 रोजी पाहिले.