Jump to content

बेव्हर्ली निकोल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेव्हर्ली निकोल्स, १९६३

जॉन बेव्हर्ली निकोल्स (९ सप्टेंबर १८९८ - १५ सप्टेंबर १९८३) एक इंग्रज लेखक, नाटककार, पत्रकार, संगीतकार आणि सार्वजनिक वक्ता होते. त्यांनी ६०हून अधिक पुस्तके आणि नाटके लिहिली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Full text of "Verdict On India By Beverley Nichols ebooks.i360.pk"". archive.org. 2020-06-06 रोजी पाहिले.