बेलव्हिल (दक्षिण आफ्रिका)
Appearance
बेलव्हिल दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे उपनगर आहे.[१]
हे शहर केप टाउनपासून १२ मैलावर असल्याने येथील वस्ती १२ मैलावरचे ठाणे (आफ्रिकान्स:१२-मिल-पॉस) या नावाने ओळखली जायची. येथील रेल्वेस्थानक केप टाउनपासून स्टेलेनबॉश आणि स्ट्रॅंडकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर होते. १८६१मध्ये तेव्हाच्या सर्वेक्षण विभागप्रमुख चार्ल्स बेल याचे नाव या वस्तीस दिले गेले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "City Review - 17 September 2002". City of Cape Town. 2002-09-17. 2013-12-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-02-26 रोजी पाहिले.
the former City of Bellville