बेलव्हिल, दक्षिण आफ्रिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बेलव्हिल दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे उपनगर आहे.[१]

हे शहर केप टाउनपासून १२ मैलावर असल्याने येथील वस्ती १२ मैलावरचे ठाणे (आफ्रिकान्स:१२-मिल-पॉस) या नावाने ओळखली जायची. येथील रेल्वेस्थानक केप टाउनपासून स्टेलेनबॉश आणि स्ट्रॅंडकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर होते. १८६१मध्ये तेव्हाच्या सर्वेक्षण विभागप्रमुख चार्ल्स बेल याचे नाव या वस्तीस दिले गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "City Review - 17 September 2002". City of Cape Town. 2002-09-17. 2009-02-26 रोजी पाहिले. the former City of Bellville