बेने इस्राएल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेने इस्राएल ( हिब्रु: בני ישראל‎,इस्राएलची पुत्र )बेने इस्राएल हा एक ज्यु धर्मीयांचा समाज (समुह) आहे जो १९व्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात,प्रमुखतः महाराष्ट्र , गुजरात व पाकिस्तानात रहात असे.बेने इस्राएली लोकांचा वावर त्याकाळी पुणे,मुंबई,अहमदाबाद आणि कराची येथे होता.आजही हा समाज महाराष्ट्रासह गुजरात कलकत्ता तसेच इस्राएल मध्ये रहातात.ते जुदाव मराठी हि भाषा बोलतात.सध्या हि भाषा बेने इस्राएली लोक जे भारत व इस्राएल मध्ये रहातात त्यांच्याच समाजात बोलली जाते