Jump to content

बूढानीलकंठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बूढानीलकंठ हे नेपाळची राजधानी काठमांडू पासून सुमारे ९ किमी असलेले एक गाव आहे. येथे असणाऱ्या बूढानीलकंठ मंदिरात शेषशायी विष्णूची एक तरंगती दगडी मूर्ती आहे. ती मूर्ती १४ फूट पाण्यात तरंगत आहे.[]

हे मंदिर सम्राट विष्णूगुप्त याने ७व्या शतकात बांधल्याचे सांगितले जाते. तेंव्हापासून सुमारे १३०० वर्षे झाली ही मूर्ती तरंगत आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Ministry of Culture, Tourism and Civil Aviation - Government of Nepal". www.tourism.gov.np. 6 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Budhanilkantha". sacredsites.com. 6 November 2021 रोजी पाहिले.