Jump to content

बूकर टी. वॉशिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बूकर टॅलियाफेरो वॉशिंग्टन (एप्रिल ५, इ.स. १८५६ - नोव्हेंबर १४, इ.स. १९१५) हा अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ, लेखक व अमेरिकेतील श्यामवर्णीय समाजाचा नेता होता.