बुरेत्सु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बुरेत्सु (४८९-५०७) हा जपानचा २५वा सम्राट होता. हा ४९८ ते ५०६ दरम्यान सत्तेवर होता. हा सम्राट निंकेनचा मुलगा होता.