बुरिगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ढाकामधील पुलावरून दिसणारे बुरिगंगाचे दृष्य

बुरिगंगा नदी (बंगाली भाषा: বুড়িগঙ্গা बुरिगोंगा "जुनी गंगा") ही बांगलादेशातील नदी आहे. ढाका शहर हे नदीच्या किनारी आहे.

बुड़िगंगा नदी