बुरखा पद्धत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


बुरखा म्हणजे मर्यादा.बुरखा हा मुस्लिम समाजात वापरला जातो.१९९३ नंतर मुस्लिमांवर वेगळी ओळख लादण्याचा प्रयत्न सुरू झाला. बुरखा पद्धत आता अधिक दिसू लागली आहे. सध्या बुरखा पद्धतीत स्त्रिया नखशिखान्त शरीर झाकून घेतात.बुरखा मुस्लिम समाजातील स्त्रिया पूर्ण शरीर झाकून जाण्यासाठी वापरतात .बुरखा हा काळ्या रंगाचा असतो बुरखा मुस्लिम समाजातील स्त्रिया त्यांचे रक्षण होण्यासाठी वापरतात .बुरखा मुस्लिम समाजात खूप महत्त्वचा मानला जातो.[१] मध्य आशियातील चादरी किंवा परांजा म्हणून ओळखले जाणारे, एक इस्लामिक परंपरा आहे जे काही लोक इस्लामिक परंपरेत सार्वजनिकरित्या परिधान करतात, जे शरीरावर व चेहरा व्यापतात.

जगभरात ऑस्ट्रिया, डेन्मार्क, फ्रान्स, बेल्जियम, ताजिकिस्तान, लातविया, बल्गेरिया, कॅमरून, चाड, गॅबॉन, नेदरलॅंड, चीन, या देशात बुरखा पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ NADKARNI, Dr SURESHCHANDRA (2017-10-01). GAZAL. Mehta Publishing House. ISBN 9789387319264.