बुणगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लश्करासोबत प्रवास करणाऱ्या पण लढाईत भाग न घेणाऱ्या व्यक्तीला बुणगा किंवा बाजारबुणगा म्हणले जाते.

सहसा अशा व्यक्ती सैनिकांच्या स्त्रीया, बालके, सेवक, इ. असतात. अनेकदा या व्यक्ती सैनिकांची निगा व सेवा करण्यासाठी असल्या तरी केवळ सहप्रवासी म्हणूनही अनेकदा अशा व्यक्ती सैन्यांबरोबर असत.