Jump to content

बुटकेपणा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुटकेपणा म्हणजे शरिराची उंची कमी असणे यास बुटकेपणा म्हणतात. ४ फुट १० इंच उंचीपेक्षा कमी शारीरिक उंची असणाय्रा प्रौढ व्यक्ति बुटकेपणा किंवा खुजेपणा या व्याख्येत येतात [].

पौराणिक संदर्भ

[संपादन]

पुराणात भगवान श्रीविष्णू यांनी वामनाचा अवतार घेऊन अनेक कार्य सिद्धिस नेली.

काही महत्त्वाच्या व्यक्ति

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "MedlinePlus: Dwarfism". MedlinePlus.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत