बुगाटी व्हेरॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बुगाटी व्हेरॉन ही जर्मन कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन द्वारा विकसित केलेली आणि फ्रेंच कंपनी बुगाटी द्वारा बनवलेली आलिशान मोटार कार आहे. व्हेरॉनची सुपर स्पोर्ट्स आवृत्ती कायदेशीरपणे हमरस्त्यावर चालवता येणारी सर्वात जलद गाडी आहे. तिचा कमाल वेग ताशी ४३१ किलोमीटर इतका आहे.