Jump to content

बी. साई प्रणीत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बी. साई प्रणीत

वैयक्तिक माहिती
जन्म नाव भामिडीपटी साई प्रणीत
उंची १.७६ मी
देश भारत
हात Right
प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद
Men's singles
सर्वोत्तम मानांकन १० (12 November 2019)
सद्य मानांकन 50 (11 April 2022)
बी ड्ब्लु एफ


भामिडीपटी साई प्रणीत (१० ऑगस्ट, १९९२ -) एक भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे.[][][] त्याला २०१९ मध्ये अर्जुन पुरस्काराने दिला गेला.

प्रणीतने २०२० तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.[] तेथे त्याला तेरावे मानांकन मिळाले होते परंतु हा गट फेरीत इस्रायेलच्या मिशा झिल्बरमन[] आणि नेदरलँड्सच्या मार्क कॅलजू कडून मात खाल्यानंतर स्पर्धेतून बाहेर पडला.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Sai Praneeth BHAMIDIPATI". Olympic Channel. 15 November 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 November 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Players: Sai Praneeth B." bwfbadminton.com. Badminton World Federation. 30 January 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 31 January 2017 रोजी पाहिले.
  3. ^ "Player Profile of Sai Praneeth B." www.badmintoninindia.com. 6 January 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 January 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "It's official: Saina Nehwal and Kidambi Srikanth out of reckoning for Tokyo Olympics". M Ratnakar (इंग्रजी भाषेत). The Times of India. 28 May 2021. 28 May 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Tokyo Olympics 2020: B Sai Praneeth off to disastrous start, loses to Israel's Misha Zilberman in opening game". Firstpost. 24 July 2021. 2022-02-12 रोजी पाहिले.
  6. ^ "Tokyo Olympics: B Sai Praneeth crashes out after losing against Mark Caljouw". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-02-12 रोजी पाहिले.