बी. अंजनप्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बी. अंजनप्पा ( जून १,इ.स. १९१८) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील नेल्लोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.