Jump to content

बी.आर. शिरसाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(जन्म- १५ मे १९५३ मृत्यू - ३१ ऑक्टोबर २००७)

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या भारिप बहुजन महासंघ या पक्षात सुरुवातीपासून सक्रिय सहभाग.