बीव्हर काउंटी (युटा)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुने बीव्हर काउंटी न्यायालय

बीव्हर काउंटी ही अमेरिकेच्या युटा राज्यातील २९ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र बीव्हर येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०७२ इतकी होती..[२]

बीव्हर काउंटीची रचना ५ जानेवारी, १८५६ रोजी झाली. या काउंटीला येथे मुबलक प्रमाणात आढळणाऱ्या बीव्हर प्राण्याचे नाव दिलेले आहे.[३]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. Archived from the original on July 4, 2012. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. Archived from the original on June 29, 2011. December 29, 2013 रोजी पाहिले.
  3. ^ Van Cott, J. W., 1990, Utah Place Names, आयएसबीएन 0-87480-345-4