बिल्टाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिल्टौण्ग

बिल्टॉंग हा दक्षिण आफ्रिकेमधील खाद्यपदार्थ आहे. हे तयार करण्यासाठी मांसात मसाले घालून वाळविले जाते व नंतर त्याचे लांबट तुकडे केले जातात. यासाठी सहसा गाय, शहामृग किंवा इतर वन्य श्वापदांचे मांस वापरले जाते.

बिल्टॉंग साधारण बीफ जर्कीसारखेच असते.