बिमान प्रसाद
Appearance
बिमान प्रसाद हे फिजी देशातील नॅशनल फेडरेशन पार्टी चे नेते आणि २०२२ पासून फिजीचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री आहेत.