बिजोय कृष्ण हांडीक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिजोय कृष्ण हांडीक (डिसेंबर १, इ.स. १९३४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९, इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.ते मे इ.स. २००९ पासून मनमोहन सिंह सरकारमध्ये खाणमंत्री आहेत.