बिजोया चक्रवर्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बिजोया चक्रवर्ती (जन्म: ऑक्टोबर ७, इ.स. १९३९) या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९९ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.त्यापूर्वी त्या इ.स. १९८६ ते इ.स. १९९२ दरम्यान आसाम गण परिषदेच्या उमेदवार म्हणून राज्यसभेच्या सदस्या होत्या.