बिग बेन
Jump to navigation
Jump to search

बिग बेन घड्याळ एलिझाबेथ टॉवरमध्ये लावले आहे (पार्श्वभूमीवर लंडन आय)
बिग बेन (इंग्लिश: Big Ben) हे लंडन शहराच्या वेस्टमिन्स्टर राजवाड्यामधील एक ऐतिहासिक घड्याळ आहे. हे घड्याळ एलिझाबेथ टॉवरवर लावले असून अनेकदा ह्या टॉवरलाच बिग बेन असे संबोधले जाते. बिग बेन घड्याळ चारही बाजूंनी वेळ दाखवते.
इ.स. १८५८ साली बांधून पूर्ण झालेला हा मनोरा लंडन व इंग्लंडमधील सर्वात ठळक खुणांपैकी एक असून अनेकदा चित्रपटांमध्ये लंडनची ओळख करून देण्याकरता वापरला जातो.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |