Jump to content

बिंगहॅम काउंटी (आयडाहो)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्लॅकफूट (आयडाहो) येथील टपाल कार्यालय

बिंगहॅम काउंटी ही अमेरिकेच्या आयडाहो राज्यातील ४४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ब्लॅकफूट येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४७,९९२ इतकी होती.[] या काउंटीचा समावेश ब्लॅकफूट नगरक्षेत्रात होतो.

बिंगहॅम काउंटीची रचना १३ जानेवारी, १८८५ रोजी झाली. या काउंटीला पेनसिल्व्हेनियातील अमेरिकेचे प्रतिनिधी हेन्री एच. बिंगहॅमचे नाव दिलेले आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ 2020 Census, US Census Bureau, Bingham County, Idaho Profile
  3. ^ Idaho.gov - Bingham County Archived August 14, 2009, at the Wayback Machine. - accessed May 31, 2009