बसित अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बासित अली या पानावरून पुनर्निर्देशित)

बसित अली (१३ डिसेंबर, १९७०:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९९३ ते १९९६ मध्ये दरम्यान १९ कसोटी आणि ५० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.