बाळा (दिग्दर्शक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


Info talk.png
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी ह्या लेखामध्ये अधिक दुव्यांची आवश्यकता आहे. ह्या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

बाळा(दिग्दर्शक)(जन्म: ११ जुलै १९६६ जन्मगावः पेरियकुळम,तेनी जिल्हा,तमिळनाड)हे एक प्रसिद्ध तमिळ चित्रपट निर्माते,दिग्दर्शक व लेखक आहेत .त्यांचे चित्रपट हे सहसा टिकाकारांनी गौरविलेले असतात ,त्यांना त्यासाठी अनेक पारितोषिक देखील मिळाली आहेत.सध्या ते चेन्नै येथे वास्तव्यास आहेत.सेतु (राष्ट्रिय पुरस्कार विजेता),नंदा,पितमगन हे त्यांचे काही यशस्वी चित्रपट.

[वर्गः तमिळ दिग्दर्शक]