बालकथा-कविता कोश
Appearance
सदर कोश लहान मुलांसाठी असलेले निर्माण केलेल्या साहित्याचा कोश होय. सभोवतालच्या सृष्टीविषयी, घटनांविषयी मुलांचे कुतूहल जागे व्हावे, त्यांच्यातील उपजत कल्पकतेला अधिक वाव मिळावा, त्यांच्या भावविश्वातल्या भावना व घडामोडी व्यक्त होण्यास संधी मिळावी यासाठी बाल साहित्य कोशाची निर्मिती केली जाते.
सद्य बालकथा-कविता कोश
[संपादन]- गोष्टींचे घर - (बालकुमार कथा कोश - ३ खंड)
- कवितांचा गाव - (बालकविता कोश - २ खंड)
संपादन : डॉ. विजया वाड आणि डॉ. निशिगंधा वाड ५ खंडाची एकूण पृष्ठं : १४००