बारेंड बियेश्युव्हेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बारेंड विलेम बियेश्युव्हेल (५ एप्रिल, १९२० - २९ एप्रिल, २००१) हा नेदरलँड्सचा राजकारणी होता. हा ६ जुलै, १९७१ ते ११ मे, १९७३ दरम्यान सत्तेवर होता.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.