Jump to content

बामिर टॉपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बामिर टॉपी

आल्बेनिया ध्वज आल्बेनियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
२४ जुलै २००७  २४ जुलै २०१२
पंतप्रधान सली बेरिशा
मागील आल्फ्रेड मॉइसियु
पुढील बुजार निशानी

जन्म २४ एप्रिल, १९५७ (1957-04-24) (वय: ६९)
तिराना, आल्बेनिया
धर्म इस्लाम

बामिर टॉपी (आल्बेनियन: Bamir Topi; २४ एप्रिल १९५७) हा एक आल्बेनियन राजकारणी व आल्बेनियाचा माजी राष्ट्राध्यक्ष आहे. टॉपी जुलै २००७ ते जुलै २०१२ राष्ट्राध्यक्षपदावर होता.

बाह्य दुवे

[संपादन]