बाबूभाई जशभाई पटेल
Appearance
former chief minister of Gujarat, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी ९, इ.स. १९११ नडियाद | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | डिसेंबर १९, इ.स. २००२ गांधीनगर | ||
नागरिकत्व |
| ||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद |
| ||
पद |
| ||
| |||
बाबूभाई जशभाई पटेल (९ फेब्रुवारी १९११ - १९ डिसेंबर २००२) हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी दोनदा, जून १९७५ ते मार्च १९७६ या काळात पहिल्यांदा जनता मोर्चाचे नेते म्हणून आणि दुसऱ्यांदा एप्रिल १९७७ ते फेब्रुवारी १९८० पर्यंत जनता पक्षाचे नेते म्हणून पदभार सांभाळला होता.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Past Chief Ministers of Gujarat". Gujarat Vidhan Sabha. 18 December 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-06-23 रोजी पाहिले.
- ^ "Gujarat ex-CM Babubhai Patel passes away". द टाइम्स ऑफ इंडिया. Gandhinagar. 2002-12-20. 2013-11-10 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2013-11-10 रोजी पाहिले.
- ^ "Award for ex-CM Babubhai J Patel". द टाइम्स ऑफ इंडिया. 2002-11-01. 2012-10-17 रोजी मूळ पानापासून संग्रहित.