बागुलबुवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बागुलबुवा म्हणजे एक काल्पनिक पात्र ज्याचा वापर लहान मुलांना भिती दाखविण्यासाठी होतो.या पात्रास दाढी, मोठ्या मिश्या असतात असे कल्पिलेले असते व हे पात्र लहान मुलांना पकडुन नेते अशी भिती त्यांना दाखविण्यात येते.

मराठी साहित्यात 'बागुलबुवा' हा शब्द 'भिती दाखविणे' अश्या अर्थाने योजिल्या जातो.

याच नावाचे मराठी भयकथा साहित्य प्रसिद्ध करणारे युट्यूब चॅनल देखील आघाडीचे लोकप्रिय चॅनेल

प्रगती पथावर आहे..