Jump to content

बाईट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बाइट या पानावरून पुनर्निर्देशित)
बिटबाईटचे उपसर्ग
दशमान
मू्ल्य एस. आय.
(SI) पद्धत
१००० kकिलो-
१००० Mमेगा-
१००० Gगिगा-
१००० Tटेरा-
१००० Pपेटा-
१००० Eएक्सा-
१००० Zझेट्टा-
१००० Yयोट्टा-
द्विमान
मूल्य आय. ई. सी
(IEC) पद्धत
जे. ई. डी. ई. सी.
(JEDEC)पद्धत
१०२४ Kiकिबि- Kकिलो-
१०२४ Miमेबि- Mमेगा-
१०२४ Giगिबि- Gगिगा-
१०२४ Tiटेबि-
१०२४ Piपेबि-
१०२४ Eiएक्सबि-
१०२४ Ziझेबि-
१०२४ Yiयोबि-

बाईट हे संगणकाची स्मरण क्षमता तसेच माहिती मोजण्याचे मूळ एकक आहे.सामान्यतः ८ बिटचा एक बाईट बनतो. बाईट संक्षिप्त स्वरूपात B असे लिहिले जाते.