बांडीपोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बांडीपोरा हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील शहर आहे.

बांडीपोरा जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र असलेले हे शहर वूलर सरोवराच्या काठी वसलेले आहे. २०११च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या २७,४८२ होती.