बांडीपोरा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बांडीपोरा जिल्हा
जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा
बांडीपोरा जिल्हा चे स्थान
जम्मू आणि काश्मीर मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य जम्मू आणि काश्मीर
मुख्यालय बांडीपोरा
क्षेत्रफळ
 - एकूण ३४५ चौरस किमी (१३३ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३,९२,२३२ (२०११)
-लोकसंख्या घनता १,१३७ प्रति चौरस किमी (२,९४० /चौ. मैल)
-साक्षरता दर ४७.४१%
-लिंग गुणोत्तर ८८० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ बारामुल्ला


बांडीपोरा हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील एक जिल्हा आहे. २००७ साली बारामुल्ला जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून बांडीपोरा जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा जम्मू आणि काश्मीरच्या उत्तर भागात श्रीनगरपासून ५५ किमी अंतरावर नियंत्रण रेषेच्या दक्षिणेस स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]