नैसर्गिकरित्या नेहमी एकाच गर्भाची गर्भ धारणा होते परंतु अपवादात्मक स्थितीत बहुगर्भधारणा होते, अश्या गर्भांना बहुगर्भ म्हणतात.
गर्भ संख्येनुसार त्यांना नावे दिली जातात.