तिळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मातेच्या गर्भाशयात एकाच वेळी तीन गर्भ तयार होऊन वाढ होणे याला तिळे असे म्हणतात. जन्मानंतरही या मुलांचे याच नावाने वैशिष्ट्य सांगितले जाते. तिळे हे जनुकीय दृष्ट्या सारखे असले तरी तरी विविधता आढळून येवू शकते

तिळी मुले