बहिरी देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सारडे गावाच्या दक्षिण टोकाला बहिरी देवाचे मंदिर आहे,वशेणी गावाबाहेरून पेण तालुक्यातील दादर गावाकडे जाणाऱ्या रस्त्यामधुन एक रस्ता पश्चिमेसकडे आवरा गावातिल कडापे वस्ती कडे वळतो त्याच रस्त्यावर एक जुना पुल आहे ,तेथेच उघड आहे जी खाडीच्या पाण्यावरती नियंत्रण ठेवते,उघडीच्या पलिकडच्या अनेक प्रकारच्या होड्या बांधलेल्या आहेत ज्या वस्तीसाठी येतात.आणि येथेच बहिरीदेवाचे मंदिर आहे .