बहादूर सिंह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बहादूर सिंह ( डिसेंबर १२,इ.स. १९२४) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२ आणि इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील लुधियाना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.