बहमन घोबादी
Appearance
बहमन घोबादी ’सान सेबास्टिया’ येथील २००६ च्या चित्रपट महोत्सवादरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना | |
जन्म |
फेब्रुवारी १, १९६९ बानेह, इराण |
कार्यक्षेत्र | चित्रपट दिग्दर्शन |
भाषा | कुर्दी |
बहमन घोबादी (फेब्रुवारी १, १९६९ - हयात) हा कुर्दी इराणी चित्रपट दिग्दर्शक आहे.