Jump to content

बळवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बळवली हे भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील,रायगड जिल्ह्यातील, पनवेल तालुक्यातील एक गाव आहे.

वैशिष्ट्य

[संपादन]

येथे जवळच प्रसिद्ध सांकशीचा किल्ला आहे.