Jump to content

बलांगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बलांगा सिटी या पानावरून पुनर्निर्देशित)

बलांगा सिटी फिलिपाईन्सच्या बटान प्रांतातील शहर आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०४,१७३ इतकी होती.