Jump to content

बलराम शिवरामन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बलराम शिवरामन; బి. శివరామన్; B. Sivaraman; B. Sivaraman; B. Sivaraman; B. Sivaraman; பலராம் சிவராமன்; Indian civil servant; Indian civil servant; ambtenaar
बलराम शिवरामन 
Indian civil servant
माध्यमे अपभारण करा
व्यवसाय
  • civil servant
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

बलराम शिवरामन हे भारतीय नागरी सेवक, लेखक आणि भारताचे दहावे कॅबिनेट सचिव होते. [] त्यांनी १ जानेवारी १९६९ रोजी पदभार स्वीकारला आणि ३० नोव्हेंबर १९७० पर्यंत या पदावर राहिले. भारत सरकारने १९७१ मध्ये त्यांना पद्मविभूषण हा दुसरा सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार प्रदान केला. []

संदर्भ

[संपादन]
  1. "Cabinet Secretariat-Government of India". cabsec.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18. 2018-05-18 रोजी पाहिले.
  2. "Padma Awards". Padma Awards. Government of India. 2018-05-17. 2018-10-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-17 रोजी पाहिले.