बलबीरसिंह चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

बलबीरसिंह चौधरी हे भारत देशातील राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.