बलबीरसिंह चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बलबीरसिंह चौधरी हे भारतीय राजकारणी होते.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील होशियारपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.